जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो
जलाशयातील पाण्याची खोली असते, त्यापेक्षा ती कमी भासते. किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. किंवा पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ वर उचलल्यासारखा दिसतो. उत्तर : i) जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करीत असता, ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. ii) त्यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न … Read more