भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. उत्तर : i) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे. ii) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.  iii) भारताची पूर्व किनारपट्टी नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात … Read more