आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा. उत्तर : हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या … Read more

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर : एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे, हा क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू असतो. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या बऱ्याच वस्तू या निसर्गनिर्मित नसतात. त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत येते. ती कशी तयार होते. हे जाणून घेण्यासाठी आमच्या वर्गाने शिक्षकांच्या मदतीने कारखान्याला भेट देण्याचे ठरविले. त्यासाठी पुढीलप्रमाणे … Read more

शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात

शास्त्रीय कारणे लिहा शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात. उत्तर : i) शून्य गणातील मूलद्रव्याच्या बाह्यातम कक्षा पूर्ण असतात.  ii) या गणातील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सरूपण स्थिर असते . ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किवा भागीदारी करीत नाहीत; तसेच रासायनिक अभिक्रियेचे भाग घेत नाहीत. ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात, म्हणून शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात.